परिक्षा पे चर्चा 2024 पीएम इव्हेंट

परीक्षा पे चर्चा 2024

प्रत्येक तरुण ज्या संवादाची वाट पाहत आहे तो आता परत उपलब्ध झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 'परीक्षा पे चर्चा' उपलब्ध आहे!

परीक्षा पे चर्चा 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आमंत्रित करत आहोत.

29 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधानांच्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी होणाऱ्या थेट संवादात सहभागी व्हा.

2024 च्या बहुप्रतीक्षित कार्यक्रमाचा भाग व्हा, ग्रुप फोटो क्लिक करा, अपलोड करा आणि फीचर व्हा!

कसे ते इथे बघा:

  • आपल्या विद्यार्थ्यांसह ग्रुप फोटो क्लिक करा (29 जानेवारी 2024 रोजी PPC 2024 लाइव्ह पाहताना)
  • innovateindia.mygov.in वर लॉगिन करा
  • इथे क्लिक करा
  • आवश्यक तपशील एंटर करा
  • आणि सबमिटवर क्लिक करा